January 5, 2023
शस्त्रक्रिया हा आता आधुनिक उपचार पद्धतीतील अविभाज्य भाग झाला आहे . शस्त्रक्रिया म्हटल्यावर रुग्ण , नातेवाईक , मित्रपरिवार , समाज हे सगळे चिंताग्रस्त होतात. हे सगळे चिंताग्रस्त का होतात तर त्यात असणारे धोके व त्यामुळे होणाऱ्या परिणामांच्या कल्पनेमुळे . कल्पना करणे हे यासाठी महत्वाचे आहे कि ऐकलेल्या गोष्टींमुळे त्याचे वर्णन अतिशयोक्ती केले जाते व त्याच्या […]